भारत सरकाच्या गृह मंत्रालयात 30 पदांची भरती
Recruitment of 30 posts in Ministry of Home Affairs
भारत सरकाच्या गृह मंत्रालयात 30 पदांची भरती
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आस्थापनेवर संचालक, उपसचिव, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक 30 जागांसाठी भरती. Recruitment of Ministry of Home Affairs, Government of India
पदाचे नाव - संचालक,उपसचिव,उपसंचालक,
सहाय्यक संचालक
एकूण जागा - ३० जागा
१) संचालक - १ जागा
२) उपसंचालक - १४ जागा
३) उपसचिव - 2 जागा
४) सहाय्यक संचालक - 13 जागा
शैक्षणिक पात्रता - जाहिरात पहा
जाहिरात - येथे पहा
अर्ज - डाऊनलोड
अधिकृत वेबसाईट - येथे पहा
ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवट तारीख -
९ जुलै २०२१
अर्ज पाठवण्याचा पत्ता -
Deputy Director (Established), Natgrid, Ministry of Home Affairs, L, Andheri Mor, Vasant Kunj Road, New Delhi-110074