देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 : Ordnance Factory Dehu Road Bharti 2024

देहू रोड फॅक्टरी 'डेंजर बिल्डिंग वर्कर' पदासाठी भरती 2024 जाहीर !

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 | OFBA Dehu Road Bharti 2024: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 : मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डमार्फत भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभाग (ऑर्डनन्स फॅक्टरी/ आयुध निर्माणी देहू रोड) मध्ये DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) पदाच्या 158 जागांसाठी भरती 2024 जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज करावा.

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 : Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 | OFBA Dehu Road Bharti 2024/ OFBA Maharashtra Job 2024 - ddpdoo.gov.in


Dehu Road Ordnance Factory Notification 2024 Details

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 सविस्तर माहिती


विभागाचे नाव: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी

जाहिरात क्र: OFDR/01/AOCP/Tenure/DBW/2024

पदाचे नाव: DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)

एकूण जागा: 201

शैक्षणिक पात्रता: NCTVT/ सरकारी ITI किंवा माजी प्रशिक्षणार्थी ज्यांना ऑर्डनन्स फॅक्टरी प्रशिक्षण / लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती आणि हाताळणीचा अनुभव.

वय अट: 18 ते 35 वर्ष

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ऑफलाईन): 
The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101 E-Mail: [email protected] Tel. No.: 020-27167247

महत्वाच्या तारखा:
शेवट तारीख - 05 जुलै 2024

अर्ज शुल्क: नाही

नोकरी ठिकाण: देहू रोड

महत्वाच्या लिंक: