भारतीय हवाई दल गट 'क' भरती 2024 : Indian Air Force Group C Civilian Bharti 2024
इंडियन एअर फोर्स मध्ये 182 पदांसाठी भरती 2024 जाहीर !
भारतीय हवाई दल गट 'क' नागरी कर्मचारी भरती 2024
[Indian Air Force Group C Civilian Recruitment 2024]
भारतीय हवाई दलात 182 पदांसाठी नागरी कर्मचारी भरती (IAF Group C Bharti 2024) सुरू आहे. या भरतीअंतर्गत निम्न श्रेणी लिपिक (LDC), हिंदी टायपिस्ट, आणि सिव्हिलियन मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहिती खालीलप्रमाणे:
पदसंख्या: 182
पद क्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 157 |
2 | हिंदी टायपिस्ट | 18 |
3 | सिव्हिलियन मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर | 07 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र. 1:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. - पद क्र. 2:
(i) 12वी उत्तीर्ण
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. - पद क्र. 3:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना
(iii) 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:
01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क: शुल्क नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)
महत्त्वाच्या तारखा:
शेवट तारीख - 01 सप्टेंबर 2024
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत