केंद्रीय रेशीम मंडळ भरती 2024 - Central Silk Board Bharti 2024
केंद्रीय रेशीम मंडळात 122 जागांसाठी भरती 2024 - Central Silk Board Bharti 2024 [मुदतवाढ]
केंद्रीय रेशीम मंडळ (Central Silk Board) भर्ती 2024: केंद्रीय रेशीम मंडळ, बंगलोर (CSB) येथे 122 सायंटिस्ट-B (Pre Cocoon) पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी खालील तपशील वाचून अर्ज करावा.
जाहिरात क्रमांक: CSB/01/2024
एकूण जागा: 122
पदाचे तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | सायंटिस्ट-B (Pre Cocoon) | 122 |
शैक्षणिक पात्रता:
उमेदवारांकडे विज्ञान किंवा कृषी विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी असावी.वयाची अट:
05 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 35 वर्षांपर्यंत असावे.वयात सूट:
- अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): 05 वर्षे
- इतर मागासवर्गीय (OBC): 03 वर्षे
नोकरी ठिकाण:
भारतभर विविध ठिकाणी नोकरीची संधी.फी (Fee):
- सामान्य/OBC/EWS: ₹1000/-
- अनुसूचित जाती/जमाती/अपंग/महिला उमेदवारांसाठी: शुल्क नाही
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
05 सप्टेंबर 2024 (अवधी वाढवून 19 सप्टेंबर 2024 करण्यात आला आहे)
अर्ज प्रक्रिया:
इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या महत्त्वाच्या लिंक्स वापरून अर्ज करावा.