ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 1149 जागांसाठी भरती 2024
ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 1149 जागांसाठी भरती 2024
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP) मध्ये विविध पदांसाठी एकूण 1149 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ITBP ही भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक असून, 1962 मधील भारत-चीन युद्धानंतर 24 ऑक्टोबर 1962 रोजी याची स्थापना झाली. या भरतीमध्ये कॉन्स्टेबल (Kitchen Services), हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary), कॉन्स्टेबल (Animal Transport), आणि कॉन्स्टेबल (Carpenter, Plumber, Mason, Electrician) पदांसाठी भरती केली जाणार आहे.
एकूण पदसंख्या: 1149 जागा
- कॉन्स्टेबल (Kitchen Services): 819 जागा
- हेड कॉन्स्टेबल (Dresser Veterinary), कॉन्स्टेबल (Animal Transport) & कॉन्स्टेबल (Kennelman): 128 जागा
- कॉन्स्टेबल (Carpenter/ Plumber/ Mason/ Electrician): 202 जागा
शैक्षणिक पात्रता:
- कॉन्स्टेबल (Kitchen Services): (i) 10वी उत्तीर्ण (ii) अन्न उत्पादन किंवा स्वयंपाकघरातील NSQF स्तर-1 कोर्स आवश्यक
वयोमर्यादा:
- वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
- वयोमर्यादा गणना तारीख: 01 ऑक्टोबर 2024
फी तपशील:
- General/OBC/EWS: ₹100/-
- SC/ST/ExSM/महिला: फी नाही
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2024
- परीक्षेची तारीख: नंतर कळविण्यात येईल