देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 105 जागांसाठी भरती 2024 : Ordnance Factory Dehu Road Bharti 2024

(Ordnance Factory Dehu Road Bharti 2024) देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 105 जागांसाठी भरती 2024

Munitions India Limited (MIL), ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डच्या अंतर्गत असलेल्या देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये (OFDR) 2024 साठी 105 पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत ही संस्था कार्यरत आहे.


(Ordnance Factory Dehu Road Bharti 2024) देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 105 जागांसाठी भरती 2024 : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये (OFDR) 2024


एकूण जागा: 105

पदाचे नाव व तपशील:

अ. क्र.विषयपदवीधर अप्रेंटिसडिप्लोमा अप्रेंटिस
1मेकॅनिकल1010
2केमिकल1015
3इलेक्ट्रिकल0401
4IT0301
5सिव्हिल0303
6जनरल स्ट्रीम पदवीधर4500
Total7530


शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी पदवी किंवा जनरल स्ट्रीम पदवी
  • डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य

वयाची अट: वयोमर्यादा निर्दिष्ट नाही


नोकरी ठिकाण: देहू रोड, पुणे


फी: अर्ज शुल्क नाही


अर्ज पाठविण्याचा पत्ता:

The Chief General Manager,
Ordnance Factory Dehu Road,
Pune- 412101


महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स: