नौकरी केंद्र अँप | Naukri Kendra App

Naukri Kendra App (अँप)
प्ले स्टोर नसलेल्या मोबाईल/ कॉम्प्युटर मध्ये Naukri Kendra App कसे डाउनलोड करावे?

★ नौकरी केंद्र वेबअँप अँड्रॉइड स्मार्टफोन साठी :

तुम्ही जर तुमच्या मोबाइल डिव्हाइसवरून NaukriKendra.in वेबसाईट पाहत असल्यास, वेबसाईट उघडताना तुम्हाला एक पॉप-अप विचारला जाईल तुम्हाला होम स्क्रीनवर अॅप जोडायचे आहे का(Add to Homescreen). त्याच्यावर क्लिक करा व इंस्टॉल करा.


नौकरी केंद्र अँप | Naukri Kendra App


किंवा, जर तुम्हाला वरीलप्रमाणे ऑप्शन दिसत नसेल, तर तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर नौकरी केंद्र वेबअँप इंस्टॉल करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

स्टेप 1. तुम्ही तुमच्या ब्राउझर (Chrome) मध्ये NaukriKendra.in हा URL सर्च करा/ उघडा.

स्टेप 2. तुम्हाला उजव्या साईडला ब्राउझर/ Chrome ची सेटिंग्ज दिसेल ती उघडा.


नौकरी केंद्र अँप | Naukri Kendra App

स्टेप 3. सेटिंग्ज उघडल्यावर खाली स्क्रोल करा आणि Add to Homescreen/ Install App ऑप्शन वर क्लिक करा.

स्टेप 4. त्यांनतर Install वर क्लिक करा तुमच्या मोबाईल मध्ये Naukri Kendra APK इंस्टॉल होईल.


नौकरी केंद्र अँप | Naukri Kendra App


★ नौकरी केंद्र वेबअँप कॉम्प्युटर/ लॅपटॉप साठी:

स्टेप 1. कॉम्प्युटर/ लॅपटॉप मध्ये ब्राउझर/ Chrome वर जाऊन NaukriKendra.in हा URL सर्च करा/ उघडा.

स्टेप 2. अॅड्रेस बारमधील इन्स्टॉल बटणावर क्लिक करा.

स्टेप 3. Install करा.


नौकरी केंद्र अँप लवकरच आपल्याला अँपल स्टोर/ गुगल स्टोर/ मायक्रोसॉफ्ट स्टोर वर उपलब्ध होईल. धन्यवाद!