BMC Recruitment 2021: बृहन्मुंबई महानगरपालिकेत 185 जागांसाठी भरती

BMC Recruitment 2021

BMC Recruirtment 2021

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2021 | BMC Bharti 2021

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची प्रशासकीय नागरी संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 185 जागांसाठी भरती. औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ BMC Bharti 2021, BMC Recruitment 2021.


एकूण जागा - 185 जागा


पदाचे नाव व पदांची संख्या -


● औषधनिर्माता (फार्मासिस्ट)- 96 पदे

i) B.Pharm/D.Pharm   

ii)  मराठी विषयासह 10वी उत्तीर्ण  

iii)MSCIT किंवा CCC

● प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 89 पदे

i) B.Sc+DMLT किंवा 12वी उत्तीर्ण+ निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन विषयातील पदवी  ii) मराठी विषयासह 12वी उत्तीर्ण   

iii) MSCIT किंवा CCC 


वय अट - 1 एप्रिल 2021 रोजी 18 ते 65 वर्षांपर्यंत


नोकरी ठिकाण - मुंबई


फी - नाही


ऑफलाईन अर्ज शेवट तारीख

 28 मे 2021 ( संध्या: 5 पर्यंत)


अधिकृत वेबसाईटयेथे पहा


जाहिरात/अर्ज


पद.१ अर्ज - येथे पहा


पद.२ अर्ज - येथे पहा


ऑफलाईन अर्ज सादर पत्ता

ऑफलाईन अर्ज सादर पत्ता - कार्यकारी आरोग्य अधिकारी कार्यालय, 3रा मजला, एफ/ दक्षिण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 400012