सेट परीक्षा 2021 | SET Exam

 SET Exam 2021


Set-Exam-2021

सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाराष्ट्र यांच्या मार्फत घेण्यात येणारी CET- Common Entrance Exam 2021 परीक्षा रविवार दि.26 सप्टेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही 37 वी सेट परीक्षा असेल.

SET Exam 2021, Assistant Professor State Level Eligibility Test 2021



परीक्षेचे नाव -

सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021


परीक्षेचे केंद्र - 

 नांदेड, अमरावती,मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव, नागपूर,चंद्रपूर, सोलापूर, अहमदनगर,  गडचिरोली & पणजी, औरंगाबाद,


परिक्षेची तारीख - 26 सप्टेंबर 2021


प्रवेशपत्र डाउनलोड - 16 सप्टेंबर 2021


ऑनलाईन अर्ज शेवट तारीख - 

  10 जून 2021 (संध्या.6 वाजेपर्यंत)


शैक्षणिक पात्रता -

 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. 

 [SC/ST/OBC/SBC/DT(VJ)/NT/SEBC/Transgender यांना गुणांची अट नाही]


जाहिरात -  येथे पहा


अधिकृत वेबसाईट - येथे पहा


ऑनलाईन अर्ज - अर्ज करा



परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग: ₹800/-, उर्वरित: ₹650/-