UPSC CDS (I) कट ऑफ 2020

UPSC CDA Examination (I) 2020 Cut Off Marks


UPSC CDS CDA Cut off


UPSC CDA 1 Cut off


केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त संरक्षण सेवा (UPSC CDS-1 Result) (CDA Exam 2020) साठी कट ऑफ गुणांची घोषणा केली आहे. कट ऑफ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. (UPSC CDS 1 2020) ची मुलाखत एप्रिलमध्ये चेन्नई मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने (SSB) मुलाखत घेतली होती.  मुलाखतीला एकूण 147 उमेदवार पात्र झाले आहेत.


>>UPSC CDA Examination (I) 2020 

    Cut Off Marks - क्लिक Click


>>UPSC CDS Examination (I) 2020 

     Result - क्लिक Click