पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांसाठी भरती 2021

Western Railway Recruitment 2021

Western Railway Recruitment 2021

पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3591 जागांसाठी भरती

सन २०२१-२२ साठी पश्चिम रेल्वेच्या कार्यक्षेत्रात, विविध विभागातील  कार्यशाळांमध्ये अप्रेंटिस अधिनियम १९६१ अंतर्गत नियुक्त केलेल्या ट्रेडेस प्रशिक्षित करण्यास अधिसूचित केलेल्या 3591 स्लॉटच्या विरोधात अधिनियम अ‍ॅप्रेंटीस म्हणून सहभाग.

Western Railway Recruitment 2021, Western Railway Bharti 2021


जाहिरात क्र - आरआरसी/डब्ल्यूआर/01/2021 अप्रेंटिस


एकूण जागा - 3591 जागा


पदाचे नाव/ट्रेड - अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

1) फिटर     
2 ) वेल्डर (G & E)
3 ) टर्नर
4 ) मशिनिस्ट
5) कारपेंटर
6) पेंटर (जनरल)
7) मेकॅनिक (डिझेल)
8 ) मेकॅनिक (मोटार व्हेईकल)
9 ) COPA/PASAA
10) इलेक्ट्रिशियन
11) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
12) वायरमन
13) Reff. & AC मेकॅनिक
14) पाईप फिटर
15) प्लंबर
16) ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
17) स्टेनोग्राफर (इंग्रजी)


शैक्षणिक पात्रता -

(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   
(ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT

     ( सर्व पदांसाठी वरील पात्रता आहे)


वयाची अट - 24 जून 2021 ला 15 ते 24 वर्षे 
                [SC/ST-05 वर्षे व OBC-03 वर्षे सूट]


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख -
24 जून 2021 ला (संध्या 05:00 PM पर्यंत)


अधिकृत वेबसाईटयेथे पहा


जाहिरातयेथे पहा


ऑनलाईन अर्ज - अर्ज करा  [सुरुवात - 25 मे 2021]


नोकरी ठिकाण - पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)


फी - General/OBC रु.100/-  [उर्वरित फी नाही]