ICG Sailor Exam Stage-II Admit Card 2021-नाविक प्रवेशपत्र 2021

ICG Sailor Exam Stage-II Admit Card 2021


ICG Sailor Exam Stage-II Admit Card 2021

भारतीय तटरक्षक दल-नाविक (DB, GD) & यांत्रिक बॅच 02/2021 परीक्षा Stage-II प्रवेशपत्र

ICG DB, GD & Mechanical Batch 02/2021 Exam Stage-II Admit Card

भारतीय तटरक्षक दलामार्फत मार्च 2021 मध्ये Stage-I ची परीक्षा घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल पाठीमागे जाहीर झाला असून आता Stage-II ची परीक्षा 29 जून ते 2 जुलै दरम्यान होणार आहे. खाली दिलेल्या लिंकवरून आवश्यक ती माहिती भरून प्रवेशपत्र डाउनलोड करा.


नाविक (DB, GD) & यांत्रिक बॅच 02/2021 परीक्षा Stage-II प्रवेशपत्र


Stage-II परीक्षा तारीख - 29 जून ते 2 जुलै 2021

Stage-II परीक्षा प्रवेशपत्रपहा/View