Nashik District Court Recruitment 2021-नाशिक जिल्हा न्यायालय भरती 2021

नाशिक जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती - Nashik District Court


Nashik District Court Recruitment 2021-Nashik District Court Bharti 2021


Nashik District Court Recruitment 2021-Nashik District Court Bharti 2021

नाशिक येथील जिल्हा न्यायालयात सफाईगार पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून सदर पदासाठी शैक्षणिक पात्रता नाही. अर्ज करणारा उमेदवार सदृड शरीराचा असावा. या पदासाठी अर्ज करण्याची शेवट तारीख 25 जून 2021 आहे. 

[Nashik District Court Recruitment 2021/Nashik District Court Bharti 2021/Recruitment of cleaner post in Nashik District Court 2021/ District Court Recruitment 2021/ District Court Nashik Recruitment 2021]


विभागाचे नाव - जिल्हा न्यायालय नाशिक


पदाचे नाव - सफाईगार


एकूण पदे -10


शैक्षणिक पात्रता - नाही


शारीरिक पात्रता - सदृड शरीर


वयाची अट - 18 ते 38 वर्षापर्यंत


अर्ज पद्धत - ऑफलाईन


अर्ज करण्याची शेवट तारीख - 25 जून 2021


फी - नाही


नोकरी ठिकाण -नाशिक


जाहिरात -येथे पहा


अधिकृत वेबसाईट -येथे पहा


अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रबंधक, जिल्हा सत्र न्यायालय, नाशिक


Nashik District Court Recruitment 2021