श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ लातूर भरती - sgspml Bharti
श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ लातूर भरती - sgspml
Shri Ganesh Shikshan Prasarak Mandal Latur Recruitment 2021
श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, खाडगाव रोड, लातूर (मुक्तिग्राम व्यसनमुक्ती केंद्र, लातूर) या संस्थेच्या विविध पदांसाठी ऑनलाईन/इमेल मार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी १५ जून २०२१ पर्यंत अर्ज सादर करावेत.
पदाचे नाव/शैक्षणिक पात्रता -
1) Physiotherapist -
Physiotherapy पदवी
2) समुपदेशक -
MSW/MA मानसशास्त्र
3) शिक्षक - B.A.B.E.D इंग्रजी
4) शिक्षक- Bsc BED
5) शिक्षक -BSC DMLT MLT
6) डॉक्टर - BAMS
(उर्वरित पदांसाठी जाहिरात पहा)
जाहिरात - क्लिक
मो.नं.- ९४२१२२२२२६
इमेल - [email protected]
माहीती आवडल्यास शेअर करा
sgspml Recruirtment 2021