मुंबई विद्यापीठ विधी शाखा निकाल 2021
मुंबई विद्यापीठ विधी शाखेच्या अंतिम वर्षाचा निकाल जाहीर..!
Mumbai University Final Year Law Exam Result 2021
Mumbai University Law Branch (3rd & 5 Year) Result 2021 has been announced. Were held in the month of May. Mumbai University Result 2021 SEM 6 of 03 Year Law Course, Mumbai University Result 2021 SEM 10 of 05 Year Law Course by clicking on the link given below.
मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेचे (3rd & 5 Year) निकाल 2021 जाहीर झाला आहे. मे महिन्यात संपन्न झाल्या होत्या. 05 वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र १० व 03 वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र ६ या वर्षाचे निकाल खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण आपला पाहू शकतात.