10 वी उत्तीर्ण डिप्लोमा प्रवेशप्रक्रिया 2021

Post SSC Diploma Admission 2021-22


Post SSC Diploma Admission 2021-22

10 वी उत्तीर्ण डिप्लोमा प्रवेशप्रक्रिया 2021

10 वी उत्तीर्ण डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्षे प्रवेशप्रक्रिया 2021-22: तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे 2021-22 साठी शासकीय अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापित आणि विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमध्ये तीन वर्षाचा पुर्णवेळ डिप्लोमा साठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे.


विभागाचे नाव - तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

कोर्सचे नाव - 10 वी उत्तीर्ण डिप्लोमा अभ्यासक्रम प्रथम वर्षे प्रवेशप्रक्रिया 2021-22

शैक्षणिक पात्रता - 35% गुण घेऊन उत्तीर्ण

अर्ज पद्धत - ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवट तारीख - 23 जुलै 2021

अर्ज फी - जनरल- 400रु ( उर्वरित- 300 रु)


जाहिरात - पहा 

अधिकृत वेबसाईट - पहा 

ऑनलाइन अर्ज अर्ज करा