UPSC CMS Recruitment 2021-UPSC CMS संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021

UPSC CMS संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021[800 जागा]


UPSC CMS Recruitment 2021

UPSC CMS भरती 2021: भारतीय लोकसेवा आयोग संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020 (UPSC CMS Recruitment 2021) मार्फत केंद्रीय आरोग्य सेवा, सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आणि जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर इत्यादी पदांच्या 800 जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी शेवट तारखेच्या आत अर्ज करावा. कृपया खाली दिलेली जाहिरात आवश्य वाचा.


परिक्षेचे नाव- भारतीय लोकसेवा आयोग संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020


पदाचे नाव/पद संख्या-

1) केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट-

     349 जागा

2) रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय    

    अधिकारी- 300 जागा

4) नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी

    वैद्यकीय अधिकारी- 05 जागा

5) पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील       जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II-184 जागा


शैक्षणिक पात्रता - सर्व पदांसाठी MBBS पदवी


एकूण जागा - 800


अर्ज पध्दत - ऑनलाइन


अर्ज पाठवणे शेवट तारीख - 27 जुलै 2021


परीक्षा तारीख- 21 नोव्हेंबर 2021


वयाची अट - 01 ऑगस्ट 2021 पर्यंत 32 वर्षे

                   (ST/SC- 5, OBC- 3 वर्षे सूट)


फी - जनरल/ओबीसी - 200/- ( उर्वरित फी नाही)


नोकरी ठिकाण- भारत


जाहिरातपहा View


अधिकृत वेबसाईटपहा View


ऑनलाइन अर्जअर्ज करा Apply Now