CRPF Bharti 2021: केंद्रीय रिजर्व पुलिस बल 2439 पदांची भरती २०२१

केंद्रीय रिजर्व पुलिस बल 2439 पदांची भरती २०२१

CRPF Bharti 2021


CRPF Paramedical Staff Recruitment 2021. The Central Reserve Police Force Hospital will be recruiting on a contract basis for 2,439 posts of paramedical staff.

CRPF Recruitment 2021

CRPF Bharti 2021: CRPF Paramedical Staff Recruitment 2021. The Central Reserve Police Force Hospital will be recruiting on a contract basis for 2,439 posts of paramedical staff. There is no examination for the post.  Candidates for these posts will be interviewed directly.  Candidates will have to be present for the interview between 13th to 15th September after which they will be selected.

(CRPF) सीआरपीएअफ भरती 2021: CRPF पॅरामेडिकल स्टाफ भरती 2021.केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या हॉस्पिटल मध्ये पॅरामेडिकल स्टाफ पदाच्या 2,439 जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे सदर पदासाठी कसल्याही पद्धतीची परीक्षा नाही. या पदांसाठी उमेदवारांची थेट मुलाखत होईल. उमेदवारांना 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागेल त्यानंतर त्यांची निवड केली जाईल.


केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2021 जाहिरात, शैक्षणिक पात्रता, एकूण पदे, ऑनलाइन अर्ज, पगार.

विभागाचे नाव - केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)


पदाचे नाव - पॅरामेडिकल स्टाफ


एकूण पदे - २,४३९


शैक्षणिक पात्रता - सेवानिवृत्त कर्मचारी


वयाची अट - 62 वर्षापर्यंत


अर्ज पद्धत - नाही (थेट मुलाखत)


मुलाखत तारीख- १३ सप्टेंबर ते १५ सेप्टेंबर २०२१ दरम्यान


मुलाखत ठिकाण

संयुक्त रुग्णालय, CRPF, नागपूर


फी - नाही


नोकरी ठिकाण - भारत


English


CRPF Recruitment 2021  Advertising, Educational Qualification, Total Posts, Online Application, Salary.

Name of the Division - Central Reserve Police Force (CRPF)


 Post Name - Paramedical Staff


 Total Posts - 2,439


Educational Qualification

Retired Staff


Age condition - up to 62 years


Application Method

  Live Interview


Interview Date - Between 13th September to 15th September 2021


Place of interview-

 Joint Hospital, CRPF, Nagpur


 Fee - No.


 Job Location - India


जाहिरात/ Advertisement 

अधिकृत वेबसाईट/ Official Website


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी नौकरी केंद्र ला खालील सोशल मीडिया साईटवर फॉलो करा.