PDCC Bank Clerk Bharti 2021- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 356 पदांची भरती 2021
PDCC Bank Clerk Bharti 2021
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2021
PDCC Bank Recruitment 2021 Details
Pune District Co-operative Central Bank has announced recruitment for 356 posts. PDCC Bank Recruitment 2021 (PDCC Bank Bharti 2021).
PDCC Bank Clerk Bharti 2021
पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत 356 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. PDCC बँक भरती 2021 (PDCC Bank Bharti 2021) या नोकरी साठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवी अथवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. कृपया ऑनलाइन अर्ज शेवट तारखेच्या आत करावा. कृपया खालील जाहिरात अवश्य वाचा.
विभागाचे नाव -
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे
पदाचे नाव - लेखनिक
एकूण पदे - 356
शैक्षणिक पात्रता -
i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
अथवा पदव्युत्तर पदवी
ii) MS-CIT
वयाची अट - 21 ते 38 वर्षापर्यंत
अर्ज पद्धत - ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवट तारीख -
16 ऑगस्ट 2021
फी - 885 रु.
नोकरी ठिकाण - पुणे