दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2023: SECR Apprentice Recruitment 2023
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 548+ प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती 2023 जाहीर!
South East Central Railway Apprentice Recruitment 2023 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2023
थोडक्यात माहिती |
दक्षिण पूर्व रेल्वेत अप्रेंटिस 'प्रशिक्षणार्थी' पदाच्या 548+ जागांसाठी भरती 2023 जाहीर झाली आहे सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 50% गुण घेऊन 10वी उत्तीर्ण सोबतच संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 03 जून 2023 च्या आत रेल्वेची अधिकृत वेबसाईट secr.indianrailways.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात वाचा. |
पदाचे नाव/ पदानुसार जागा |
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)- 548+ जागा |
शैक्षणिक पात्रता |
i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI |
शारीरिक पात्रता |
नाही |
अर्ज पद्धत |
ऑनलाईन |
महत्वाच्या तारखा |
● शेवट तारीख- 03 जून 2023 (11:59 PM) ● परीक्षा तारीख- लवकरच कळवू.. |
वयाची अट |
01 जुलै 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट] |
अर्ज फी |
फी नाही |
नोकरी ठिकाण |
बिलासपूर विभाग |
अर्ज कसा करावा? |
स्टेप-1: खाली दिलेली PDF जाहिरात आधी व्यवस्थित वाचून घ्यावी स्टेप-2: खाली दिलेल्या लिंकवरून अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. स्टेप-3: नवीन असाल तर मोबाईल नंबर/इमेल टाकून नवीन खाते बनवा स्टेप-4: अकाउंट तयार केल्यावर आपल्या पसंदीच्या पदासाठी अर्ज करावा. काही अडचण आल्यास मेल करा: [email protected] |