बृहन्मुंबई महानगरपालिका मानक संसाधन समन्वयक भरती 2024 : BMC MCGM Bharti 2024

बृहन्मुंबई महापालिकेत मानव संसाधन समन्वयक’ पदासाठी भरती २०२४ जाहीर!

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 : BMC MCGM Job 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४: बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) पदाच्या ३८ जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४ जाहीर झाली आहे. सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार ४५% गुणांसोबत कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा पात्र उमेदवारांनी शेवट तारीख १५ मार्च २०२४ च्या आत अधिकृत वेबसाईट portal.mcgm.gov.in ला भेट देऊन ऑंनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.

The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has announced the recruitment 2024 for 38 posts of Human Resource Coordinator (Junior). To apply for this post, candidates should have passed graduation in any discipline with 45% marks Eligible candidates should visit the official website portal.mcgm.gov.in within the last date of 15th March 2024 and submit the application online. https://www.naukrikendra.in/2024/02/bmc-mcgm-bharti-2024.htm

 
मानक संसाधन समन्वयक   बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 : BMC MCGM Bharti 2024/ Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024- mcgm.gov.in

Municipal Corporation of Greater Mumbai recruitment 2024 Details

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२४ माहिती

 

विभागाचे नाव: बृहन्मुंबई महानगरपालिका

पदाचे नाव: मानक संसाधन समन्वयक (कनिष्ठ)

जाहिरात क्र: MCGM/HR/2268

 

 

एकूण जागा: 38

पदानुसार जागा: मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) – 38

 

 

शैक्षणिक पात्रता:

i)   45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा 

ii)  SAP HCM प्रमाणपत्र 

iii) कामाचा 03 वर्षे अनुभव 

iv)  MS-CIT

 

 

वयाची अट:

18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय: 05 वर्ष सूट)

 

 

महत्वाच्या तारखा:

अर्ज शेवट तारीख: 15 मार्च 2024

परीक्षा तारीख: नंतर कळवू

 

 

अर्ज शुल्क:

खुला प्रवर्ग: 1000/-

मागासवर्गीय: 900/-

 

जाहिरात/Advertisement

अधिकृत वेबसाईट/ Official Website

ऑनलाइन अर्ज/ Online Application


brihanmumbai mahanagarpalika BMC MCGM Bharti 2024 Apply Process

बृहन्मुंबई महानगरपालिका मानक संसाधन समन्वयक भरती 2024 अर्ज पद्धत

 

अर्ज कसा करावा:

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.mcgm.gov.in/

२. 'नोकरी' या टॅबवर क्लिक करा:

मुख्य मेनूमध्ये 'नोकरी' पर्याय निवडा.

३. 'मानव संसाधन समन्वयक' पदासाठी जाहिरात शोधा:

उपलब्ध नोकऱ्यांची यादी शोधा आणि 'मानव संसाधन समन्वयक' पद निवडा.

४. 'अर्ज करा' बटणावर क्लिक करा:

तुम्हाला ऑनलाईन अर्ज फॉर्मवर रीडायरेक्ट केले जाईल.

५. आवश्यक माहिती भरा:

वैयक्तिक माहिती, शिक्षण, अनुभव, संपर्क माहिती इत्यादी.

६. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा:

स्वयंप्रमाणित प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी.

७. अर्ज शुल्क भरा:

संबंधित श्रेणीसाठी निर्धारित शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.

८. 'अर्ज सादर करा' बटणावर क्लिक करा:

तुमचा अर्ज यशस्वीरित्या सादर केला जाईल.

 

महत्वाच्या सूचना:

·         अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

·         सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे तयार ठेवा.

·         अर्ज शुल्क भरण्यापूर्वी संबंधित श्रेणीची खात्री करा.

·         अर्ज पूर्ण आणि योग्यरित्या भरा.

·         वेळेवर अर्ज करा.

 

अतिरिक्त माहिती:

अधिक माहितीसाठी तुम्ही बीएमसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा ०२२-२२६९५५५५ या क्रमांकावर कॉल करू शकता.

 

तुम्हाला नोकरी केंद्र टीमकडून परीक्षेसाठी शुभेच्छा..!