दिल्ली पोलीस & CISF सहाय्यक उपनिरीक्षक भरती 2024 : SSC CPO Bharti 2024

दिल्ली पोलीस & CISF सहाय्यक उपनिरीक्षक पदांच्या 4000+ जागांसाठी भरती 2024 जाहीर!

SSC CPO Recruitment 2024 | Staff Selection Delhi Police and Central Armed Police Forces Sub Inspector Job 2024

दिल्ली पोलीस & CISF सब इन्स्पेक्टर भरती 2024: कर्मचारी निवड आयोग (एसएससी) मार्फत दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 'सहाय्यक उपनिरीक्षक' पदांच्या 4187 जागांसाठी दिल्ली पोलीस & CISF सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024 जाहीर झाली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 28 मार्च 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट ssc.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा. SSC SI भरती 2024/ SSC CPO भर्ती 2024.दिल्ली पोलीस & CISF सहाय्यक उपनिरीक्षक भरती 2024 : SSC CPO Bharti 2024/ SSC CPO Recruitment 2024 | Staff Selection Delhi Police Central Armed Police

SSC CPO Notification 2024 Details in Marathi


विभागाचे नाव: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
जाहिरात क्र: HQ-C1208/1/2024-C1/2
परीक्षा नाव: दिल्ली पोलीस & CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024
एकूण जागा: 4187

स्टाफ सिलेक्शन भरती 2024 पदाचे नाव/ पदानुसार जागा:


पदाचे नाव
पद संख्या
दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (Exe.) - (पुरुष)
125
दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (Exe.) - (महिला)
61
CISF उपनिरीक्षक (GD)
4001

शैक्षणिक पात्रता: पदवीधर
शारीरिक पात्रता: PDF जाहिरात वाचा
वयाची अट: 20 ते 25 वर्षे

दिल्ली पोलीस & सीआएएफ सहाय्यक उपनिरीक्षक भरती 2024 महत्वाच्या तारखा:


अर्ज सुरवात तारीख -04 मार्च 2024
अर्ज शेवट तारीख -28 मार्च 2024
परीक्षा (CBT) तारीख -9,10,13 मे 2024

एसएससी सब इंस्पेक्टर (सिपीओ) भरती 2024 परीक्षा शुल्क:


जनरल/ ओबीसी -₹100/-
उर्वरित/ महिला-फी नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत