पिंपरी चिंचवड महानगरपालिका फायरमन भरती 2024 : Pimpri Chinchwad Mahanagarpalika Fireman Bharti 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत 'अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर' भरती 2024 जाहीर!
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Fireman Bharti 2024 | PCMC Fireman Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका फायरमन भरती 2024
Pimpri Chinchwad Municipal Corporation Fire Extinguisher Recruitment 2024: Fireman Recruitment 2024 has been announced for 150 posts of Fire Extinguisher/Fireman Rescuer through Pimpri Chinchwad Municipal Corporation. Candidates should have passed 10th + 06 month firefighting course/ MS-CIT to apply for the said post. Eligible candidates should apply online by visiting official website pcmcindia.gov.in by last date 17 May 2024.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विमोचन भरती २०२४: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मार्फत अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्युअर पदाच्या १५० जागांसाठी फायरमन भरती २०२४ जाहीर झाली आहे. सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार १०वी + ०६ महिन्याचा अग्निशमन कोर्स/ MS-CIT उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख १७ मे २०२४ च्या आत अधिकृत संकेतस्थळ pcmcindia.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
Pimpri Chinchwad Municipal Corporation Fireman Recruitment 2024 Details
पिंपरी चिंचवड महानगरपालिका फायरमन भरती 2024 सविस्तर माहिती
विभागाचे नाव: पिंपरी चिंचवड महानगरपालिका
जाहिरात क्र.: 670/2024
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Agnishaman Bharti 2024 Vacancy
पिंपरी चिंचवड अग्निशमन विमोचक भरती 2024 जागा
पदाचे नाव: अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer)
एकूण जागा: 150 जागा
PCMC Agnishamak Recruitment 2024 Educational Qualification
पिंपरी चिंचवड अग्निशामक भरती २०२४ शैक्षणिक पात्रता:
- माध्यमिक शाळा परीक्षा (दहावी इयत्ता) 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र सरकार, मुंबई (किंवा समतुल्य) येथून 6 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
- मराठीचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
- MS-CIT
PCMC Fireman Bharti 2024 Physical Qualification
पिंपरी चिंचवड फायरमन भरती 2024 शारीरिक पात्रता:
उंची | छाती | वजन | |
पुरुष | 165 सेमी | 81 सेमी+05 सेमी | 50 KG |
महिला | 162 सेमी | — | 50 KG |
वयाची अट: 17 मे 2024 रोजी 18 ते 30 वर्षे
ऑनलाईन अर्ज शेवट तारीख: 17 मे 2024 (06:00 PM)
Maharashtra Fireman Bharti 2024 Selection Process
महाराष्ट्र पीसीएमसी फायरमन भरती 2024 निवड प्रक्रिया:
लेखी परीक्षा आणि मुलाखत होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षेत अग्निशमन आणि बचाव कार्याशी संबंधित विषयांचा समावेश करणे अपेक्षित आहे.
Pimpri Chinchwad Fireman Job 2024 Apply Process
फायरमन पिंपरी चिंचवड भरती 2024 अर्ज प्रक्रिया:
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) अधिकृत संकेतस्थळावरुनच ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात: https://www.pcmcindia.gov.in/.
- अर्ज विंडो 6 एप्रिल 2024 रोजी उघडली आहे. आणि 17 मे 2024 रोजी (संध्याकाळी 6:00 वाजता) बंद होईल.
परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग: ₹1000 [मागासवर्गीय: ₹900]
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड