भारतीय आर्थिक (IES)/ सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024 : UPSC IES ISS Exam 2024
UPSC मार्फत 48 जागांसाठी भारतीय आर्थिक (IES) सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024 जाहीर!
UPSC Statistical Service Examination 2024 | UPSC IES ISS Bharti 2024
भारतीय आर्थिक (IES)/ सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024: केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2024 (UPSC IES)/ भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2024 (UPSC ISS) जाहीर झाली आहे. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याकरीता उमेदवार सांख्यिकी/गणितीय सांख्यिकी/उपयुक्त सांख्यिकी शाखेतून पदवी/ पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 30 एप्रिल 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.
UPSC IES ISS Recruitment 2024 Details
भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024 माहिती
जाहिरात क्र.: 07/2024-IES/ISS
परीक्षेचे नाव: भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा: 48
शैक्षणिक पात्रता:
● IES : पदव्युत्तर पदवी. (अर्थशास्त्र/उपयोजित अर्थशास्त्र/व्यवसाय अर्थशास्त्र/अर्थमिति)
● ISS : पदवी (सांख्यिकी/गणितीय सांख्यिकी/उपयोजित सांख्यिकी) किंवा पदव्युत्तर पदवी (सांख्यिकी/गणितीय सांख्यिकी/उपयोजित सांख्यिकी)
वयाची अट:
01 ऑगस्ट 2024 रोजी 21 ते 30 वर्षांपर्यंत
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क:
General/OBC: ₹200/-
[SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज शेवट तारीख:
30 एप्रिल 2024 (06:00 PM)
परीक्षा: 21 जून 2024
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.