SBI Bharti 2021: भारतीय स्टेट बँकेत 606 जागांची भरती 2021
(SBI Bharti) भारतीय स्टेट बँकेत पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी! ६०६ जागा
SBI Bharti 2021
SBI भरती 2021: भारतीय स्टेट बँकेत पदवीधर/MBA/MA इ. उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. या भरती मध्ये मॅनेजर (मार्केटिंग), डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग), एक्झिक्युटिव, रिलेशनशिप मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) इ. 606 पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. पात्र उमेदवारांनी शेवट तारखेच्या आत ऑनलाइन अर्ज करावा. कृपया खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा. SBI भरती 2021/SBI भर्ती 2021/SBI नवीन भरती 2021.
SBI Bharti 2021 Details
State Bank Of India Bharti 2021
विभागाचे नाव- भारतीय स्टेट बँक
एकूण पदे - 606 जागा
SBI Bharti 2021 Educational Qualification
पदाचे नाव/ शैक्षणिक पात्रता-
विशेषज्ञ संवर्ग अधिकारी
जाहिरात क्र.15/2021-22
1 ) मॅनेजर (मार्केटिंग)- 12 जागा
i) MBA/ PGDBM अथवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशल समतुल्य
ii) 05 वर्षे अनुभव
2 ) डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग)- 26 जागा
i) MBA/ PGDBM अथवा मार्केटिंग/ फायनान्स मध्ये स्पेशल समतुल्य
ii) 02 वर्षे अनुभव
जाहिरात क्र.16/2021-22
3) एक्झिक्युटिव- 01 जागा
i) 50% गुणांसह MA (इतिहास/सामाजिकशास्त्रे) किंवा M.Sc. (एप्लाइड/फिजिकल सायन्सेस)
ii) 01 वर्ष अनुभव
4) रिलेशनशिप मॅनेजर- 314 जागा
i) पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव
5) रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड)- 20 जागा
i) पदवीधर ii) 08 वर्षे अनुभव
6 ) कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव- 217
i) पदवीधर
जाहिरात क्र.17/2021-22
7) इन्वेस्टमेंट ऑफिसर- 12
i) पदवी/ पदव्युत्तर पदवी
ii) NISM/CWM द्वारे प्रमाणन
iii) 05 वर्षे अनुभव
8) सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड)- 02
i) MBA/PGDM किंवा CA/CFA
ii) 05 वर्षे अनुभव
9 ) सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)- 02
i) (वित्त/अर्थशास्त्र/व्यवस्थापन/गणित/ वाणिज्य/ सांख्यिकी) पदवी/ पदव्युत्तर पदवी
ii) 05 वर्षे अनुभव
SBI Bharti 2021 Age Limit
वयाची अट -
[एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
पद क्र.1- 40 वर्षापर्यंत
पद क्र.2- 35 वर्षापर्यंत
पद क्र.3- 30 वर्षापर्यंत
पद क्र.4- 35 वर्षापर्यंत
पद क्र.5- 28 ते 40 वर्षापर्यंत
पद क्र.6- 20 ते 35 वर्षापर्यंत
पद क्र.7- 28 ते 40 वर्षापर्यंत
पद क्र.8- 30 ते 45 वर्षापर्यंत
पद क्र.9- 25 ते 35 वर्षापर्यंत
अर्ज पद्धत-ऑनलाइन
SBI Bharti 2021 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवट तारीख-
18 ऑक्टोबर 2021
फी - जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस- 750रु.
( उर्वरीत फी नाही)
नोकरी ठिकाण- भारत
SBI Bharti 2021 Apply Online
अधिकृत वेबसाईट/Official Website
जाहिरात क्र.15/2021-22
जाहिरात क्र.16/2021-22
जाहिरात क्र.17/2021-22