IBPS Clerk Bharti 2021: आयबीपीएस 7800+ जागांची मेगा भरती
पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! IBPS Clerk मेगा भरती 2021 लवकर अर्ज करा!
IBPS Clerk Bharti 2021
IBPS Clerk Recruitment 2021: The IBPS Banking Personnel Selection Institute (Institute of Banking Selection) has been declared by 7800+ clerk Mega 2021. Must have a candidate graduate and computer knowledge for this recruitment. Apply online in line with the last date for the posts. IBPS Bharti 2021/IBPS Clerk Bharti 2021 Maharashtra/IBPS Clerk Bharti 2021/ IBPS lipik Bharti 2021/Lipik Bharti Maharashtra 2021/ Lipik Bharti 2021/ IBPS Clerk Bharti 2021 /IBPS New Recruitment 2022/ IBPS Bharti 2021/ IBPS Clerk New Recruitment 2021/ Institute of Banking Personnel Selection Bharti 2021 / Institute of Banking Personnel Selection Recruitment 2021.
IBPS Clerk Bharti 2021: IBPS बँकिंग कार्मिक निवड संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन) मार्फत 7800+ लिपिक पदाची मेगा भरती 2021 जाहीर झाली आहे. या भर्ती मध्ये महाराष्ट्रासाठी 882 जागा आहेत या भरती साठी उमेदवार पदवीधर व कॉम्प्युटर ज्ञान असणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. IBPS लिपिक भरती 2021/ IBPS भर्ती 2021/ IBPS क्लार्क भर्ती 2021.
IBPS Clerk Bharti 2021 Details
विभागाचे नाव- बँकिंग कार्मिक निवड संस्था
एकूण पदे- ७८०० जागा
IBPS Clerk Bharti 2021 Educational Qualification
पदाचे नाव/ शैक्षणिक पात्रता-
लिपिक- 7800 जागा
i) कोणत्याही शाखेतील पदवी
ii) उमेदवार संगणक साक्षर असावा
(डिप्लोमा/शाळेत अथवा कॉलेजमध्ये संगणक एक विषय असावा. जाहिरात वाचा)
IBPS Clerk Mega Bharti 2021 Age Limit
वयाची अट- 20 ते 28 वर्षापर्यंत
अर्ज पद्धत- ऑनलाइन
IBPS Clerk Recruitment 2021 Last Date
अर्ज करण्याची शेवट तारीख-
27 ऑक्टोबर 2021
IBPS Clerk Recruitment 2021 Exam Date
परीक्षा तारीख
पूर्व परीक्षा- डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा- जानेवारी ते फेब्रुवारी 2021
फी- जनरल/ओबीसी- 850रु. (उर्वरित फी नाही)
नोकरी ठिकाण- भारत
IBPS Clerk Bharti 2021 Online Apply
सूचना: ज्या उमेदवारांनी 12 ते 14 जुलै 2021 दरम्यान अगोदर अर्ज केला आहे. त्यांनी परत अर्ज करण्याची गरज नाही.