इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती: IGGMC Nagpur Bharti 2022

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती 2022 (शेवट तारीख: २४/०१/२०२२)

IGGMC Nagpur Bharti 2022/ IGGMC Nagpur Recruitment 2022

IGGMC Nagpur Bharti 2022/ IGGMC Nagpur Recruitment 2022

IGGMC Nagpur Bharti 2022: GMC नागपूर (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर) मार्फत वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी-I, कनिष्ठ निवासी-II, कनिष्ठ निवासी-III, गृह अधिकारी, कुलसचिव या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.gmcnagpur.org या वेबसाइटद्वारे ऑफलाइन सबमिट सबमिट करावेत.  एकूण ८८ रिक्त पदे GMC नागपूर (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर) भर्ती मंडळ, नागपूर यांनी जानेवारी २०२२ च्या जाहिरातीत जाहीर केली आहेत. पात्र उमेदवारांनी बायोडेटासह 'सहाय्यक प्राध्यापक' पदांसाठी २४ जानेवारी २०२२ रोजी आवश्यक त्या शैक्षणिक कागदपत्रांसह इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे. IGGMC Nagpur Bharti 2022/ IGGMC Nagpur Recruitment 2022/ GMC Bharti 2022/Indira Gandhi Government Medical College Nagpur Recruitment.



इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर भरती २०२२ सविस्तर माहिती

विभागाचे नावइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 
नोकरीचे नावनागपूर शासकीय महाविद्यालय भरती 2022
एकूण जागा८८ पदे
शैक्षणिक पात्रताजाहिरात वाचा
वयाची अटनाही
ऑनलाईन अर्ज शेवट तारीख24 जानेवारी 2022
फीजाहिरात वाचा
नोकरी ठिकाणमहाराष्ट्र
अर्जाची पद्धतऑनलाईन
Join TelegramJoin 
Like on FacebookLike
Follow on InstagramFollow


जाहिरात/ Advertisement 

अधिकृत वेबसाईट/ Official Website

ऑनलाइन अर्ज/ Apply Online