अमरावती रोजगार मेळावा 2024 : Amravati Rojgar Melava 2024
अमरावती पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 2024 जाहीर!
Amravati Job Fair 2024 | Pandit Deendayal Upadhyay Amravati Rojgar Melava 2024
महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील बेरोजगार तरुणांना खासगी क्षेत्रात नोकरीची संधी मिळण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 2024 साठी अमरावती येथे तंत्रज्ञ, ऑफिस क्लर्क, अकाउंटंट, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, लॅब अटेंडंट, ड्रायव्हर, एचआर, स्टेनोग्राफर, एमबीए-मार्केटिंग, टेलिकॉलर सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि सेल्स ऑफिसर, पोस्ट ऑफिसर इ. पदांच्या 100+ जागांसाठी रोजगार मेळावा 2024 जाहीर झाला आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी मेळावा तारीख 16 जानेवारी 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट rojgar.mahaswayam.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अमरावती रोजगार मेळावा 2024/ पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 2024.
Amravati Rojgar Melava 2024 Details
अमरावती रोजगार मेळावा 2024 माहिती
विभागाचे नाव: पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन.
एकूण जागा: 100
पदाचे नाव: वाहन चालक, HR, लघुलेखक, MBA-मार्केटिंग, टेलिकॉलर सेल्स एक्झिक्युटिव, सेल्स ऑफिसर, & सेल्स एक्झिक्युटिव, टेक्निशियन, ऑफिस लिपिक, लेखापाल, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा परिचर
Amravati Job Fair 2024 Qualifucation
अमरावती जॉब फेअर 2024 पात्रता
शैक्षणिक पात्रता: SSC/HSC/ITI/पदवीधर/MBA/B.Sc
मेळावा तारीख: 16 जानेवारी 2024
मेळावा ठिकाण: शासकिय तंत्रनिकेतन विद्यालय परिसर,उस्मानिया मस्जीद जवळ,बस स्टॅन्ड रोड, अमरावती
मेळावा जिल्हा: अमरावती
मेळावा विभाग: अमरावती
नोकरी ठिकाण: अमरावती जिल्हा