महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2024 : MPCB Bharti 2024

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांसाठी भरती 2024 जाहीर!

Maharashtra Pollution Control Board MPCB Recruitment 2024 | MPCB Bharti 2024: @mpcb.gov.in

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2024: 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात क्षेत्रीय अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, मुख्य लेखापाल, विधी सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ लिपिक/ टायपिस्ट इ. पदांच्या 64 जागांसाठी भरती 2024 जाहीर झाली आहे. सदर पदानुसार शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी शेवट तारीख 19 जानेवारी 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट mpcb.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2024/ प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2024/ राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2023. एमपीसीबी भरती 2024.


Maharashtra Pollution Control Board Recruitment 2024: 

Field Officer, Senior Scientific Officer, Scientific Officer, Junior Scientific Officer, Chief Accountant, Legal Assistant, Junior Stenographer, Junior Scientific Assistant, Senior Clerk/Typist etc in Maharashtra Pollution Control Board.  Recruitment 2024 has been announced for 64 posts.  Candidates who fulfill the educational qualification according to the said post should apply online by visiting the official website mpcb.gov.in before the last date 19 January 2024 For more information use the link given below. Maharashtra Pollution Control Board Recruitment 2024/ MPCB Recruitment 2024/ MPCB Bharti 2024/ MPCB Job 2024/ Maharashtra Pardushan Niyantran Mandal Bharti 2024.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2024 : MPCB Bharti 2024- Maharashtra Pollution Control Board MPCB Recruitment 2024 | MPCB Bharti: @mpcb.gov.in


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती 2024 सविस्तर माहिती

विभागाचे नाव: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ
जाहिरात क्र: 01/2023

एकूण जागा: 64

पदाचे नाव पदानुसार जागा:

1) प्रादेशिक अधिकारी- 02
2) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी- 01
3) वैज्ञानिक अधिकारी- 02
4) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी- 04
5) प्रमुख लेखापाल- 03
6) विधी सहाय्यक- 03
7) कनिष्ठ लघुलेखक- 14
8) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक- 16
9) वरिष्ठ लिपिक- 10
10) प्रयोगशाळा सहाय्यक- 03
11) कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक- 06

शैक्षणिक पात्रता

1) प्रादेशिक अधिकारी: i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट ii) 05 वर्षे अनुभव
2) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी: i) विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी ii) 05 वर्षे अनुभव
3) वैज्ञानिक अधिकारी: i) विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ii) 03 वर्षे अनुभव
4) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी: i) विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ii) 02 वर्षे अनुभव
5) प्रमुख लेखापाल: i) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी   ii) 03 वर्षे अनुभव
6) विधी सहाय्यक: i) विधी पदवी  ii) 01 वर्ष अनुभव
7) कनिष्ठ लघुलेखक: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
8) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक: i) विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी ii) 01 वर्ष अनुभव
9) वरिष्ठ लिपिक: i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षे अनुभव
10) प्रयोगशाळा सहाय्यक: B.sc
11) कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक: i) कोणत्याही शाखेतील पदवी   ii) मराठी/इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट: 18 ते 38 वर्षापर्यंत

महत्वाच्या तारीख:
ऑनलाईन अर्ज शेवट तारीख: 19 जानेवारी 2024

परीक्षा तारीख: नंतर कळवू..
प्रवेशपत्र: नंतर कळवू..

अर्ज शुल्क: जनरल- ₹1000, उर्वरित- ₹900
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत:

स्टेप-1) अधिकृत वेबसाईट mpcb.gov.in ला भेट द्या.
स्टेप-2) येथे साइन इन/ नवीन प्रोफाइल बनवा
स्टेप-3) तुमच्या मोबाईल नंबर/ ईमेल आलेला आयडी/पासवर्ड टाकून लॉगिन करा.
स्टेप-4) अर्ज करण्याचे पद निवडा
स्टेप-5) आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून काळजीपूर्वक माहिती भरा.
स्टेप-6) फॉर्म सबमिट करा/ पेमेंट करा.