नांदेड पोलीस पाटील भरती 2024 : Nanded Police Patil Bharti 2024

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय 'पोलीस पाटील' भरती 2024 जाहीर!

Nanded Police Patil Bharti 2024 | Nanded Police Patil Recruitment 2024: @nanded.gov.in

नांदेड पोलीस पाटील भरती 2024: नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नांदेड, भोकर, कंधार, हदगाव, देगलूर, धर्माबाद, बिलोली इत्यादी विभागात पोलीस पाटील पदाच्या 745 जागांसाठी नांदेड पोलीस पाटील भरती 2024 जाहीर झाली आहे. सदर पदासाठी अर्ज करण्याकरता उमेदवार 10वी उत्तीर्ण व संबंधित जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 8 जानेवारी 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट nanded.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक चा उपयोग करा.Nanded Police Patil Notification 2024 Details

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 मराठी माहिती

विभागाचे नाव: जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड
पदाचे नाव: पोलीस पाटील
जाहिरात क्र: 2023/मशाका1/आस्था-2/सिआर

नांदेड पोलीस पाटील भरती 2024 : Nanded Police Patil Bharti 2024/ Nanded Police Patil Bharti 2024 | Nanded Police Patil Recruitment 2024: @nanded.gov.in

एकूण जागा: 745
उपविभागानुसार जागा:
1) नांदेड- 88
2) भोकर- 82
3) कंधार- 170
4) हदगाव- 101
5) देगलूर- 143
6) धर्माबाद- 64
7) बिलोली- 97

Nanded Police Patil Bharti 2024 Qualification

पोलीस पाटील भरती 2024 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता: i) 10वी उत्तीर्ण ii) स्थानिक रहिवासी

Maharashtra Nanded Police Patil Bharti 2024 Age Limit

महाराष्ट्र पोलीस पाटील भरती 2024 वय अट

वयाची अट: 25 ते 45 वर्षे

Nanded Police Patil Recruitment 2024 Important Date

पोलीस पाटील नांदेड भरती 2024 महत्वाच्या तारखा

अर्ज शेवट तारीख: 08 जानेवारी 2024
परीक्षा तारीख: 14 जानेवारी 2024

Nanded Police Patil Exam 2024 Fees

परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग- ₹800, उर्वरित- ₹700
नोकरी ठिकाण: नांदेड जिल्हा