राष्ट्रीय उद्योजकता लघु व्यवसाय विकास संस्था भरती 2023 : NIESBUD Recruitment 2023

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था भरती 2024 जाहीर!

National Institute for Entrepreneurship and Small Business Development: NIESBUD Bharti 2024

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था भरती 2024:

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एंटरप्रेन्युअरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट (NIESBUD) संस्थेत वरिष्ठ सल्लागार, सल्लागार, तरुण व्यावसायिक, कार्यक्रम समन्वयक, प्रणाली विश्लेषक/डेव्हलपर आणि प्रकल्प सल्लागार इ. पदांच्या 152 जागांसाठी भरती 2024 जाहीर झाली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत असलेल्या उमेदवारांनी शेवट तारीख 09 जानेवारी 2024 च्या आत खाली दिलेला अर्ज भरून ऑफलाईन पद्धतीने [ संचालक, NIESBUD, A-23, सेक्टर-62, संस्थात्मक क्षेत्र, नोएडा – 201 309 (U.P.) ] या पत्यावर पाठवून द्यावा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.


राष्ट्रीय उद्योजकता लघु व्यवसाय विकास संस्था भरती 2023 : NIESBUD Recruitment 2023-National Institute for Entrepreneurship and Small Business Developmराष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था भरती 2024 माहिती


विभागाचे नाव: राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था
जाहिरात क्र: NIESBUD/Cont./04/2022-23

NIESBUD Notification 2024 Details

एकूण जागा: 125
पदानुसार जागा:
1) सिनियर कंसल्टंट- 04
2) कंसल्टंट ग्रेड-II- 04
3) कंसल्टंट ग्रेड-I- 08
4) यंग प्रोफेशनल्स- 16
5) प्रोग्राम को-ऑर्डिनेटर- 15
6) सिस्टिम एनालिस्ट/डेव्हलपर- 05
7) प्रोजेक्ट कंसल्टंट- 100

शैक्षणिक पात्रता:
1) सिनियर कंसल्टंट: i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट) ii)  15 वर्षे अनुभव
2) कंसल्टंट ग्रेड-II: i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट)  ii) 08-15 वर्षे अनुभव
3) कंसल्टंट ग्रेड-I: i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट) ii) 03-08 वर्षे अनुभव
4) यंग प्रोफेशनल्स: i) सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी /MSW/MBA (मॅनेजमेंट)  ii) 01 वर्ष अनुभव
5) प्रोग्राम को-ऑर्डिनेटर: i) पदवीधर ii) 02-03 वर्षे अनुभव
6) सिस्टिम एनालिस्ट/डेव्हलपर: i) कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी. ii) 02-05 वर्षे अनुभव
7) प्रोजेक्ट कंसल्टंट: i) उद्योजकता/व्यवसाय प्रशासन/सामाजिक विज्ञान/विज्ञान/वाणिज्य/सामाजिक कार्य, किंवा इतर कोणत्याही संबंधित विषयातील पदवी.  ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 32/45/50/65 वर्षांपर्यंत

ऑफलाईन अर्ज पत्ता
संचालक, NIESBUD, A-23, सेक्टर-62, संस्थात्मक क्षेत्र, नोएडा – 201 309 (U.P.)

अर्ज पोहचण्याची शेवट तारीख
09 जानेवारी 2024

परीक्षा शुल्क: नाही
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र