सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2024 : Central Bank of India Apprentice Bharti 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 2000+ जागांसाठी भरती 2024 जाहीर !

Central Bank of India Apprentice Bharti 2024 | Bank of India Recruitment 2024 for 3000 Posts


सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत प्रशिक्षणार्थी ‘अप्रेंटिस’ पदाच्या 3000 जागांसाठी भरती 2024 जाहीर झाली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 06 27 मार्च 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट centralbankofindia.co.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.


Central Bank of India Apprentice Bharti 2024 | Bank of India Recruitment 2024 for 3000 Posts : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2024

Central Bank of India Recruitment 2024: Recruitment for 3000 Posts of Trainee 'Apprentice' has been announced through Central Bank of India 2024. Candidate should have passed the degree in any discipline to apply for the said recruitment. Eligible candidates should visit the official website centralbankofindia.co.in by 06 27 March 2024 and submit the application online. Use the link below to apply for more information and apply.





Central Bank of India Apprentice Notification 2024 Details

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 माहिती


विभागाचे नाव: सेंट्रल बँक ऑफ इंडिया

जाहिरात क्र: -

पदाचे नाव: अप्रेंटिस


Central Bank of India Apprentice Bharti 2024 Vacancy

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती 2024 जागा


एकूण जागा: 3000

पदाप्रमाणे जागा:

प्रशिक्षणार्थी- 3000 जागा


Central Bank of India Apprentice Recruitment 2024 Educational Qualification

सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रशिक्षणार्थी भरती 2024 शैक्षणिक पात्रता


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेची पदवी



Central Bank of India Apprentice Job 2024 Age Limit

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024  वय अट


वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे

(SC/ST - 05 वर्षे सूट, OBC -  03 वर्षे सूट)



CBI Recruitment 2024 Exam Fees

सेंट्रल बँक ऑफ इंडिया परीक्षा 2024 परीक्षा शुल्क


परीक्षा शुल्क: जनरल/ओबीसी- ₹800, महिला- ₹600 (उर्वरित- ₹400) + जीएसटी टॅक्स


Central Bank of India Job 2024 Important Date

सेंट्रल बँक ऑफ इंडिया पदवीधर भरती 2024 महत्वाच्या तारखा


महत्वाच्या तारखा:

अर्ज सुरुवात- 10 फेब्रुवारी 2024

शेवट तारिख- 06 27 मार्च 2024

परीक्षा तारीख (CBT) - 10 31 मार्च 2024


Central Bank of India Recruitment 2024 Apply Process

सेंट्रल बँक ऑफ इंडिया नोकरी 2024 अर्ज करण्याची पद्धत


अर्ज कसा करावा:

  • अधिकृत वेबसाईट centralbankofindia.co.in ला भेट द्या.

  • जर तुम्ही नवीन असाल तर इमेल व मोबाईल क्र टाकून प्रोफाइल बनवा/ जर अकाउंट असेल तर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा

  • जाहिरात बटनवर क्लिक करा

  • ज्या पदासाठी/ जाहिरात साठी अर्ज करायचा आहे ते निवडा

  • आवश्यक माहिती/ कागदपत्रे अपलोड करा

  • अर्ज करा


Central Bank of India Bharti 2024 Important Tips

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 महत्वाच्या सूचना


महत्वाच्या सूचना

  • अर्ज करण्यापूर्वी, पात्रता निकष आणि इतर अटी काळजीपूर्वक वाचा.

  • सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.

  •  वेळीच अर्ज करा, शेवटच्या तारखेची प्रतीक्षा करू नका.