स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 : SSC Phase 12 Recruitment 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या 2000+ जागांसाठी भरती 2024 जाहीर!

Staff Selection Commission Phase-XII Exam 2024 | SSC Phase 12 Notification 2024: @ssc.gov.in

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024: कर्मचारी निवड आयोग (एसएससी) मार्फत (लॅब अटेंडंट, लेडी मेडिकल अटेंडंट, मेडिकल अटेंडंट, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट, फील्डमॅन, डेप्युटी रेंजर, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, लेखापाल, आणि सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी) इ. पदांच्या 2049 रिक्त जागांसाठी फेज-XII एसएससी परीक्षा 2024 जाहीर झाली आहे. सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची पदानुसार शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 18 मार्च 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट scc.nic.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.


Staff Selection Commission Phase-XII Exam 2024 | SSC Phase 12 Notification 2024: @ssc.nic.in/ स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) भरती 2024

SSC Phase 12 Notification 2024 - Eligibility, Fee, Selection Process

स्टाफ सिलेक्शन कमिशन फेज 12 अधिसूचना 2024 सविस्तर

विभागाचे नाव: स्टाफ सिलेक्शन कमिशन
जाहिरात क्र: फेज-XII/2024/सिलेक्शन पोस्ट्स
एकूण जागा: 2049

SSC Bharti 2024 Vacancy

एसएससी भरती 2024 पदे तपशील

पदांची नावे:
1) नर्सिंग ऑफिसर
2) लेखापाल
3) सहाय्यक वनस्पती संरक्षण अधिकारी (विविध स्पेशलायझेशन)
4) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (विषविज्ञान)
5) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (केमिकल, हायड्रोजियोलॉजी)
6) ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक
7) गर्ल कॅडेट प्रशिक्षक (GCI)
8) अप्पर डिव्हिजन क्लर्क (UDC)
9) डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड 'बी'
10) कनिष्ठ संगणक
(उर्वरित पदांसाठी PDF जाहिरात पहा.)

Staff Selection Commission Recruirtment 2024 Qualification

कर्मचारी निवड आयोग (एसएससी) भरती 2024 पात्रता

शैक्षणिक पात्रता: 10वी/ 12वी/ पदवीधर पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे

Staff Selection Commission Bharti 2024 Dates

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सुरू तारीख: फेब्रुवारी 26, 2024
शेवट तारीख: मार्च 18, 2024
परीक्षा तारीख: 06 ते 08 मे 2024

SSC Phase XII Exam 2024 Age Limit

वयोमर्यादा:
18 ते 30 वर्षापर्यंत प्रत्येक पदासाठी वयोमर्यादेसाठी अधिकृत अधिसूचना पहा.

SSC Phase 12 Recruitment 2024 Fees

अर्ज शुल्क:
जनरल (UR)/ OBC/ EWS: ₹100
SC/ST/PwBD/ माजी सैनिक/महिला: फी नाही

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत.  निवड प्रक्रियेनंतर नियुक्त केलेल्या पदांसाठी विशिष्ट जागा नमूद केल्या जातील.

SSC Phase 12 Apply Process

अर्ज प्रक्रिया: ऑनलाईन

स्टाफ सिलेक्शन भरती 2024 अर्ज कसा करावा:

- अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.
- जर तुम्ही नवीन असाल तर इमेल व मोबाईल क्र टाकून प्रोफाइल बनवा/ जर अकाउंट असेल तर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
- जाहिरात बटनवर क्लिक करा
- ज्या पदासाठी/ जाहिरात साठी अर्ज करायचा आहे ते निवडा
- आवश्यक माहिती/ कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज करा

अतिरिक्त संसाधने:

जाहिरात/Advertisement

अधिकृत वेबसाईट/ Official Website

ऑनलाइन अर्ज/ Online Application


[अस्वीकरण: ही माहिती फक्त सामान्य मार्गदर्शनासाठी आहे.  सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी कृपया अधिकृत अधिसूचना पहा.]