यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2024 : UPSC Civil Services Bharti 2024

केंद्रीय लोकसेवा आयोग [UPSC CSE] पुर्व परीक्षा 2024 जाहीर!

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024 : UPSC Civil Services Exam 2024 | UPSC CSE Recruitment 2024

यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2024 : UPSC Civil Services Exam 2024 | UPSC CSE Recruitment 2024 - केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा

UPSC नागरी सेवा भरती 2024: संघ लोकसेवा आयोग [UPSC] मार्फत विविध पदांच्या 1056 जागांसाठी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा (सीएसई) 2024 जाहीर झाली आहे. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 05 मार्च 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.UPSC नागरी सेवा परीक्षा 2024. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) – नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2024, UPSC CSE नागरी सेवा भरती 2024 ( UPSC Exam 2024).

UPSC CSE Notification 2024 Details

यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2024 माहिती

विभागाचे नाव: भारतीय संघ लोकसेवा आयोग
जाहिरात क्र: 05/2024-CSP
भरतीचे नाव: यूपीएससी सिव्हिल सेवा भरती 2024
परीक्षेचे नाव: यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस 2024

नागरी सेवा परीक्षा 2024 जागा

एकुण जागा: PDF जाहिरात वाचा
पदानुसार जागा: PDF जाहिरात वाचा

यूपीएससी भरती 2024 पात्रता

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर

संघ लोकसेवा आयोग परीक्षा 2024 वय अट

वयाची अट: 21 ते 32 वर्षे

UPSC CSE परीक्षा 2024 तारीख

परीक्षा तारीख:
पूर्व परीक्षा: 26 मे 2024
मुख्य परीक्षा: नंतर कळेल

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन भरती 2024 शेवट तारीख

अर्ज शेवट तारीख: 05 मार्च 2024
परीक्षा शुल्क: जनरल/ओबीसी- ₹100 
                   (उर्वरित: फी नाही)


यूपीएससी सिव्हिल सेवा पूर्व परीक्षा 2024 अर्ज करण्यापूर्वी:

> आपण पात्रता निकष पूर्ण करता का ते तपासा. (वय, शिक्षण इत्यादी)
> परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत समजून घ्या.
> अर्ज भरण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जमवा. (उदा. ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र इत्यादी)

सिविल सेवा पूर्व परीक्षा 2024 अर्ज भरण्याची प्रक्रिया:

> यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट वर जा (https://upsconline.nic.in).
> "ऑनलाइन अर्ज नोंदणी" विभाग शोधा आणि "नवीन नोंदणी" वर क्लिक करा.
> नोंदणी पूर्ण करा आणि लॉगिन तपशील प्राप्त करा.
> "ऑनलाइन अर्ज भरणे" विभागात जा आणि "सीएसई" निवडा.
> अर्ज भरण्याचे आवश्यक असलेले सर्व तपशील जसे की वैयक्तिक माहिती, शिक्षण, पात्रता इत्यादी सावधपणे भरा.
> आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
> अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
> अर्ज सबमिट करा आणि पुष्टीकरण पृष्ठ प्रिंट करा.

UPSC CSE 2024 अभ्यासक्रम कसा पहावा:

 > यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.upsc.gov.in/
"परीक्षा" विभागात नेव्हिगेट करा.
> नागरी सेवा परीक्षा (CSE) वर क्लिक करा.
"अभ्यासक्रम" टॅब अंतर्गत, तुम्हाला इंग्रजी आणि हिंदीमध्ये अभ्यासक्रम PDF सापडतील.

यूपीएससी अतिरिक्त स्रोत: