स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनियर इंजिनिअर भरती 2024 : SSC Junior Engineer Bharti 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन [SSC] मार्फत 'ज्युनियर इंजिनिअर' पदांसाठी भरती जाहीर!
Staff Selection Commission Junior Engineer Recruitment 2024 | SSC JE Bharti 2024: SSC JE Job Exam 2024 Apply Now
स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनियर इंजिनिअर भरती 2024: कर्मचारी निवड आयोग (एसएससी) मार्फत ज्युनियर इंजिनिअर [सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल] पदांच्या 968 जागांसाठी ज्युनियर इंजिनिअर परीक्षा 2024 जाहीर झाली आहे. सदर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण असावा. पात्र उमेदवारांनी शेवट तारीख 18 एप्रिल 2024 च्या आत अधिकृत वेबसाईट ssc.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकचा उपयोग करा.
Staff Selection Commission Junior Engineer Recruitment 2024: Staff Selection Commission (SSC) has announced Junior Engineer Exam 2024 for 968 posts of Junior Engineer [Civil, Mechanical, Electrical] posts. To apply for the said post candidate should have passed Civil/Mechanical/Electrical Engineering Degree/Diploma. Eligible candidates should visit the official website ssc.gov.in and submit the application online before the last date 18 April 2024. For more information use the link below.
SSC JE Recruitment 2024 Details
कर्मचारी निवड आयोग कनिष्ठ अभियंता भरती 2024 माहिती
विभागाचे नाव: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
परीक्षा नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2024
जाहिरात क्र: 03/2024
पदाचे नाव: ज्युनियर इंजिनिअर
SSC Junior Engineer Bharti 2024 Vacancy
एसएससी ज्युनियर इंजिनिअर भरती 2024 जागा
एकूण जागा: 968
पदानुसार जागा:
Staff Selection Commission Junior Engineer Job 2024 Qualification
स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनियर इंजिनिअर भरती 2024 पात्रता
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
वय अट: 30 ते 32 वर्षांपर्यंत
SSC Junior Engineer Exam 2024 Important Dates
एसएससी इंजिनिअर भरती 2024 महत्वाच्या तारखा
महत्वाच्या तारखा:
- परीक्षा तारीख: CBT (पेपर I): 04 ते 06 जून 2024
- अर्ज शेवट तारीख: 18 एप्रिल 2024 (11:00 PM)
परीक्षा शुल्क: General/OBC: ₹100 [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतात.